अधिक वाचा
६० बेरोजगार अंधांना आरोग्य भत्ता दरमहा २००/- प्रमाणे ५० अंधांना पंतप्रधान अक्सिडेंट विमा
नॅब नाशिक म्हणजे अंध बांधवांसाठी मायेची उब, जिच्यात प्रेमाचा ओलावा आहे, नॅब नाशिक म्हणजे आधार देणारा वटवृक्ष जो उन्हात चटक्यांपासून वाचवणार सुखद गारवा आहे. नॅब नाशिक म्हणजे अंध बांधवांच्या अंधकारमय जीवनाला मार्ग दाखविणारा दीपस्तंभ आहे.